लायन्सचा शुक्रवारी पदग्रहण व शपथविधी सोहळा…
अध्यक्ष अमेय पै, तर सचिवपदी अँड.अभिजीत पणदुरकर: सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन गजानन नाईक यांनी केल आहे… ⚡सावंतवाडी ता.०३-: द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज ”लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी”च्या नुतन अध्यक्षपदी ला. अमेय पै तर सचिवपदी ला. अँड.अभिजीत पणदुरकर यांची निवड करण्यात आली आहे. शुक्रवारी ५ जुलै रोजी नूतन अध्यक्ष व संचालक मंडळाचा पदग्रहण व…
