शिवसेना तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांना पितृशोक…

⚡कणकवली ता.२५-: शिवसेना (शिंदे गट) कणकवली तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांचे वडील आणि वागदे येथील शासकीय दूध डेअरीचे सेवानिवृत्त कर्मचारी मधुकर देऊ परुळेकर (वय ७९ रा.गांगोवाडी कणकवली) यांचे आज दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. कणकवलीतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज सायंकाळी येथील स्मशानभूमीत अंत्‍यसंस्कार झाले.

You cannot copy content of this page