कणकवली ‘विद्यामंदिर हायस्कूल’मध्ये मुलींना पासचे वितरण…
⚡कणकवली ता.०४-: येथील विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत कणकवली एसटी आगार व्यवस्थापक श्री. परब व अन्य अधिकाऱ्यांच्या हस्ते मुलींना शासकीय मोफत एसटी पास वितरित करण्यात आले. यावेळी प्रशालेतील मुलींना मोफत एसटी पास योजनेचे विभागप्रमुख ग्रंथपाल एम. डी. पवार व प्रयोगशाळा सहायक आर. जी. तवटे यांनी प्रशालेतील प्रवास करून शिक्षण घेणाऱ्या मुलींचे सर्व प्रकारचे कागदोपत्री कामकाज योग्यरीत्या पूर्ण…
