एका शासकीय अधिकाऱ्याला तब्बल १५ लाख ४० हजाराचा गंडा…
⚡कणकवली ता.०४-: शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर दामदु्प्पट परतावा मिळेल असे आमिष दाखवून सिंधुदुर्गातील एका शासकीय अधिकाऱ्याला तब्बल १५ लाख ४० हजार रूपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी सायबर क्राईम सिंधुदुर्ग विभागाकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे. तसेच गंडा घालणाऱ्या कंपनी तथा कंपनीतील संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेती संबंधित खात्यात काम करत असलेल्या त्या…
