भाजपच्या माध्यमातून सुधीर आरीवडेकर यांचा वाढदिवस संजू परब यांनी केला साजरा…

सावंतवाडी ता.०४-: माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांचा वाढदिवस सावंतवाडी भाजपच्या माध्यमातून संजू परब यांच्या उपस्थितीत व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी उपस्थितांकडून यावेळी आरीवडेकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे,आंनद नेवगी,मनोज नाईक,उदय नाईक,केतन आजगावकर,मोहिनी मडगावकर,विनोद सावंत, सत्यवान बांदेकर ,अजय सावंत, ज्ञानेश्वर सावंत, सचिन साटेलकर, सविता टोपले, मेघना साळगावकर हेमंत बांदेकर,गुरू सावंत,परिक्षीत मांजेरकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page