विनायक राऊत उद्या सावंतवाडी तालुका दौऱ्यावर…

रुपेश राऊळ यांची माहिती: शहरातील शाळा नंबर एक ची कोसळलेल्या छप्परची करणार पाहणी..

⚡सावंतवाडी ता.०४-: माजी खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत उद्या सावंतवाडी तालुका दौऱ्यावर येत असून यावेळी ते शहरातील उभा बाजारा येथील शाळा नंबर 1 ला भेट देणारा असून कोसळलेल्या छप्परची ते पाहणी करणार आहेत. याबाबतची माहिती तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी दिली आहे.

तर दुपारी सागर नानूस्कर यांच्या घरी भेट देणार असून त्यानंतर सावंतवाडी विश्राम गृह येथील मतदार संघाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. तरी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री राऊळ यांनी केले आहे.

You cannot copy content of this page