मळगाव येथील आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद…
सावंतवाडी । प्रतिनिधी :भारतीय जनता पार्टी मळगांव वएसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे यांच्या संयुक्त विद्यमाने मळगांव येथील पेडणेकर सभागृह येथे आयोजित महाआरोग्य शिबिराला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे १५० हून अधिक रुग्णांची मोफत तपासणी तसेच मोफत औषधांचे वाटप यावेळी करण्यात आले.आरोग्य शिबिराचे उद्घाटन सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने…
