Headlines

Global Maharashtra Breaking News

*हॉटेल, खाद्य व्यावसायिकांनी अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे…

पालकमंत्री नितेश राणे:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एफडीएच्या कारवाया नियमावलीनुसारच; व्यावसायिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन;स्थानिक नागरिकांनासह पर्यटकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळणे आवश्यक* ⚡सिंधुदुर्ग, दि. १०-: जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, मिठाईगृह, बेकरी तसेच अन्य खाद्य व्यवसायिकांनी अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले आहे. नागरिकांना सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्न…

Read Full News

असलदे पोलीस पाटील पदाचा पदभार नांदगाव पोलीस पाटीलांकडे द्यावा

असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी कणकवली : कणकवली तालुक्यातील असलदे गावातील गेल्या २ वर्षापासून रिक्त असलेले पोलीस पाटील पद,कोतवाल पदांवर नियुक्ती करण्यात यावी. असलदे गावाचा पोलीस पाटील पदाचा पदभार नांदगाव पोलीस पाटील यांच्याकडे देण्यात यावा , कारण कोळोशी पोलीस पाटीलांकडे जाण्यासाठी 2-3 किलोमीटर अंतर असल्याने नागरिकांची गैरसोय…

Read Full News

नट वाचनालयाच्या काव्यवाचन स्पर्धेत मोरजकर माय-लेकाचा डंका…

बांदा/प्रतिनिधीनट वाचनालयाचे माजी उपाध्यक्ष (कै.) सुभाष शांताराम मोर्ये यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित स्वरचित पावसाळी काव्यवाचन स्पर्धेत मोरजकर माय-लेकाचा डंका पाहायला मिळाला. लहान गटात नैतिक मोरजकर याने प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली, तर मोठ्या गटात आई सौ. रीना मोरजकर यांनीही प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले. स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.स्पर्धेच्या प्रारंभी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष एस….

Read Full News

बाहेरचा वाडा-कुणकेरी रस्त्यावर एमएसईबी कर्मचाऱ्याच्या चालत्या गाडीला आग..

स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला; नगरपालिका अग्निशमन बंबाच्या मदतीने आग आटोक्यात.. ⚡सावंतवाडी ता.१०-: बाहेरचा वाडा-कुणकेरी रस्त्यावर एमएसईबी कर्मचारी साळवी यांच्या चालत्या वाहनाने अचानक पेट घेतल्याची घटना सोमवारी घडली. वाहनाला आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. स्थानिक नागरिकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आग नियंत्रणात आणण्यात आली. त्यानंतर सावंतवाडी नगरपालिकेचा अग्निशमन…

Read Full News

सावंतवाडीत भाजपच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद..

विशाल परब यांच्या नियोजनाचे दीपक केसरकरांकडून कौतुक:देशभक्तीच्या जयघोषात हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग; राजकीय मतभेद बाजूला ठेवत तिरंग्यासाठी नेते एकत्र.. ⚡सावंतवाडी ता.१०-: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीने शहरात देशभक्तीचा उत्साह संचारला. हातात तिरंगा आणि ‘भारत माता की जय’च्या जयघोषात हजारो कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले. संपूर्ण सावंतवाडी शहर तिरंगामय झाल्याचे चित्र…

Read Full News

सावंतवाडीत भाजपच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद..

विशाल परब यांच्या नियोजनाचे दीपक केसरकरांकडून कौतुक:देशभक्तीच्या जयघोषात हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग; राजकीय मतभेद बाजूला ठेवत तिरंग्यासाठी नेते एकत्र.. ⚡सावंतवाडी ता.१०-: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीने शहरात देशभक्तीचा उत्साह संचारला. हातात तिरंगा आणि ‘भारत माता की जय’च्या जयघोषात हजारो कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले. संपूर्ण सावंतवाडी शहर तिरंगामय झाल्याचे चित्र…

Read Full News

वेंगुर्ला एस. टी. आगारातून बाळूमामा दर्शना साठी 11 ऑगस्ट रोजी बसफेरी

वेंगुर्लामहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ रा प वेंगुर्ला आगारामार्फत अमावस्या वारी निमित्त मंगळवार दि. 11 आँगष्ट रोजी दुपारी 12 वा. वेंगुर्ला ते आदमापूर बाळूमामा दर्शनासाठी एस.टी. बस सोडण्यात येणार आहे. सदर बस वेंगुर्ला तुळस मार्गे सावंतवाडी, धवडकी, माडखोल, आंबोली, आजरा पिंपळगाव, गारगोटी मार्गे आदमापूर अशी जाणार आहे. 40 प्रवाशांचा गट किंवा विविध गावातून बाळूमामा चे भक्तगण…

Read Full News

रेडी येथील घरबांधकाम फसवणूकप्रकरणी दोघांची जामीनावर मुक्तता

वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यातील रेडी म्हारतळेवाडी येथील रहिवासी अनिल कृष्णा परुळेकर ( वय 58 , रा. कळवा) यांनी घराचे बांधकाम बाबत आर्थिक फसवणूक केल्याबाबत वेंगुर्ला पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतरवेंगुर्ला पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर यांच्यासह वेंगुर्ला पोलीस पथकानेसंदीप धर्माजी मांजरेकर (वय 47, रा. न्हावेली ता. सावंतवाडी), सदगुरू काशिनाथ दळवी (वय 40, रा. होडावडा…

Read Full News

कै. प्रकाश डोईफोडे यांच्या स्मृतींना वृक्षारोपणातून भावपूर्ण श्रद्धांजली…

दिल दोस्ती ग्रुप सिंधुदुर्गचा सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम ⚡वैभववाडी ता.०९-: पोखरण येथील रहिवासी, मनमिळावू आणि सामाजिक जाणीव जपणारे कै. प्रकाश डोईफोडे यांचे अकाली निधन झाल्याने डोईफोडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या आठवणींनी सर्वांचे मन हेलावून गेले आहे.कै. प्रकाश डोईफोडे यांच्या निधनानंतर त्यांच्या…

Read Full News

मालवण लायन्स क्लब च्यावतीने फाटक शाळा रेवतळे मालवण येथे शालेय वक्तृत्व स्पर्धा संपन्न…

स्पर्धेत नीरजा हेमंत चव्हाण प्रथम.. ⚡मालवण ता.०९-:लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्वकला, आत्मविश्वास आणि विचार मांडण्याची क्षमता विकसित व्हावी या उद्देशाने लायन्स क्लब मालवणच्या वतीने शैक्षणिक उपक्रम अंतर्गत फाटक शाळा, रेवतळे (मालवण) येथे शालेय वक्तृत्व स्पर्धेचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. विध्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेत नीरजा हेमंत चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकावला. भाविका…

Read Full News

You cannot copy content of this page