अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्गात झालेल्या नुकसानीची तात्काळ पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी…
विनायक राऊत: जिल्हाधिकाऱ्यांकडे केली निवेदनद्वारे मागणी.. ⚡सावंतवाडी ता.०९-:अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्गात झालेल्या नुकसानीची तात्काळ पाहणी करून नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत करण्यात यावी अशी मागणी माजी खासदार तथा शिवसेना नेते विनायक राऊत यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याजवळ केली आहे. श्री राऊत यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून त्यात असे म्हटले की, रविवार 7 जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या…
