एसटी आगारांत १५ जुलैपासून ‘प्रवासी राजा दिन’…
सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांची माहिती.. ⚡कणकवली ता ११-: प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन कार्यरत असणाऱ्या एसटीचे विभाग नियंत्रक आता प्रत्येक आगारात प्रवाशांच्या समस्या, तक्रारी आणि सूचना ऐकून घेणार आहेत. तसेच त्या तक्रारी सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजनाही करणार आहेत. यासाठी एसटीच्या सिंधुदुर्ग विभागात १५ जुलैपासून दर सोमवारी व शुक्रवारी ‘प्रवासी राजा दिन’ आयोजित केला जाणार…
