सिंधुदुर्ग महाविद्यालयात लोकसंख्या दिन विषयक मार्गदर्शन संपन्न…
⚡मालवण ता.१२-: मालवण येथील स. कां. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये व्यावसायिक अर्थशास्त्र विभाग आणि अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसंख्या दिन विषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना लोकसंख्या दिना बाबत माहिती देत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी मालवण, सिंधुदुर्ग जिल्हा आणि कोकण या ठिकाणी असणारी लोकसंख्या आणि त्यांच्यामध्ये…
