काळे आजींच्या शिशुविहार बालवाडीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न…
⚡मालवण ता.२६-:मालवण येथील टोपीवाला हायस्कुल मधील काळे आजींच्या शिशुविहार बालवाडी मधील मोठ्या गटातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच संपन्न झाला. हि मुले येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत प्रवेश करणार असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. टोपीवाला हायस्कुलच्या मध्यवर्ती सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात टोपीवाला हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री. वळंजू, बालवाडीच्या संचालिका सौ. मालती काळे, श्रीधर काळे, मुख्यशिक्षिका सौ….
