आमदार नीतेश राणेंनी केली मॅक्सी पिंटोच्या तब्येतीची विचारपूस…
⚡कणकवली ता.२७-: घोणसरी गावाचे सरपंच मॅक्सी पिंटो हे आजाराने त्रस्त आहेत. आमदार नीतेश राणे यांनी घोणसरी येथे पिंटो यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मॅक्सी पिंटो यांच्या कुटुंबीयांना राणेंनी धीरही दिला. यावेळी माजी सभापती मनोज रावराणे, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष कानडे उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच आमदार नीतेश राणे आपल्या मतदारसंघात प्रत्येक…
