Global Maharashtra Breaking News

कलमठ-गावडेवाडीतील श्री देव लिंगेश्वर मंदिराचा 1 मे राेजी वर्धापन दिन..

कणकवली ः कलमठ-गावडेवाडी येथील श्री देव लिंगेश्वर मंदिराचा सातवा वर्धापन दिनानिमित्त बुधवार 1 मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी 6 वा. काकड आरती, 9.30 श्री सत्यनारायणाची महापूजा, आरती, तीर्थप्रसाद दुपारी 1 वा. महाप्रसाद, सायंकाळी 4 वा. सांस्कृतिक कार्यक्रम, 7 वा. काेटेश्वर प्रासादिक भजन मंडळ हरकुळ बुद्रुक बुवा सुजित परब यांचे भजन हाेणार आहे….

Read More

कमी वेळेची परवानगी; मविआची सभा आटोपती..

कणकवली ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार तथा खासदार विनायक राऊत यांच्या वागदे येथील प्रचारसभेला निवडणूक विभागाने 2 तासांची परवानगी दिली. त्यामुळे वेळेअभावी ही प्रचारसभा आटोपती घ्यावी लागली. याबाबत विनायक राऊत यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याशी दुरध्वनीद्वारे चर्चा केली. सभेच्या वेळेसंदर्भात झालेली चूक निवडणूक विभागाने मान्य करीत, पुढील सभांना आयोगाने ठरवून…

Read More

आमचा विजय निश्चित…

संजू परब: राणेंना मानणारा सावंतवाडीत मोठा वर्ग.. ⚡सावंतवाडी ता२७-: शहरातून घरोघरी प्रचारावर भर दिला आहे. दीपक केसरकर, राष्ट्रवादी, मनसेसह जनता आमच्या सोबत आहे. त्यामुळे विजय निश्चित आहे ‌ विश्वास संजू परब यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान नारायण राणे यांना मानणारा सावंतवाडीत मोठा वर्ग आहे त्यामुळे नक्कीच लोक त्यांच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वासही त्यांनी…

Read More

बी. एड. बेरोजगार संघर्ष समितीचा राणेंना पाठिंबा…

कणकवली ः रत्नागिरी-सिंधुुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या कणकवली येथील अोम गणेश निवासस्थानी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डी.एड. बेरोजगार संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राणेंनी भेट घेऊन महायुतीला व राणेंना पाठिंबा दिला. यावेळी डी. एड्. बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्गचे अध्यक्ष विजय फाले व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

बी. एड. बेरोजगार संघर्ष समितीचा राणेंना पाठिंबा…

⚡कणकवली ता.२७-: रत्नागिरी-सिंधुुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या कणकवली येथील अोम गणेश निवासस्थानी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डी.एड. बेरोजगार संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राणेंनी भेट घेऊन महायुतीला व राणेंना पाठिंबा दिला. यावेळी डी. एड्. बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्गचे अध्यक्ष विजय फाले व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

राणेंच्या प्रचारार्थ अबिद नाईक यांच्या गावोगावी भेटीगाठी…

कणकवली ःरत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी कणकवली तालुक्यातील ग्रामीण भागात झंझावाती दौरा केला. नांदगाव, तळेरे, खारेपाटण, येथे गावोगावी भेट दिल्या आणि बैठका घेतल्या. यावेळी तालुका अध्यक्ष राजू पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक सदस्य विलास गावकर ,शहराध्यक्ष इम्रान शेख, जिल्हा सचिव सतीश पाताडे, कणकवली…

Read More

विरोधकांकडून जातीचे आधार,मात्र माणुसकी हीच माझी जात…

नारायण राणे : मी साहेब नाही तर तुमचा सेवक त्यामुळे मला भरघोस मतदान करा.. सावंतवाडीमी देशात,राज्यात काम करत असलो तरी सिंधुदुर्ग माझा हक्काचा आहे. मी राजकारणात कधीच जातपात पाहीले नाही. महीला, युवा ,शेतकरी, गरीब या देशातील जाती आहे त्यामुळे येणार्या काळात मोदीसोबत या जातीच्या बाबतीत काम करणार आहोत. विरोधक राजकारण करतांना जातीचा आधार घेत आहेत….

Read More

धर्माधर्मात तेढ निर्माण करणाऱ्यांना जागा दाखवा…

दीपक केसरकर ; नरेंद्र मोदी हे सर्व धर्माचे प्रतिक… ⚡सावंतवाडी ता.२७-: प्रत्येकाची प्रगती झाली पाहीजे यासाठी कोण कुठल्या धर्माचा हे न पाहता विकासाला बळ द्या. आज अनेकजण गैरसमज पसरवित आहे मात्र भारतात सर्व धर्माचे प्रतिक नरेंद्र मोदी आहे. त्यामुळे आपल्या प्रगतीसाठी प्रत्येकाने मोदींना साथ देतांना आपले उमेदवार नारायण राणे यांना मतदान करुन लोकसभेवर पाठवा. असे…

Read More

केंद्रातील ब्रह्मराक्षसाचे सरकार उलथवून टाका…

विनायक राऊत यांचे आवाहन ः वागदे येथे मविआची सभा. कणकवली ः लोकसभा निवडणूक ही संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी महत्वाची आहे. केंद्रातील ब्रह्मराक्षसाचे सरकार पुन्हा आल्यास देशवासीयांचे आयुष्य उद्धवस्त होणार आहे. त्यामुळे ब्रह्मराक्षसाचे सरकार देशवासीयांनी उलथवून टाकून इंडिया आघाडीचे सरकार निवडून आणावे. नारायण राणे यांनी गेल्या 35 वर्षांत अनेक मंत्रिपदे भुषवूनही स्वतः चे भले करून जिल्ह्याला…

Read More

उदयनराजे भोसले यांच्या विरोधात प्रचार का करताय…?

आमदार नीतेश राणेंचा संजय राऊतांना सवाल.. ⚡कणकवली ता.२७-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात प्रचार सभा आहे. या सभेवर बोलताना संजय राऊत यांनी कोल्हापूरच्या गादीचा, छत्रपतींच्या घराण्याविरोधात प्रचार करणे म्हणजे महाराजांच्या गादीचा अपमान करण्यासारखे सांगत मोदींच्या सभेवर टीका केली.जर कोल्हापूरला हा नियम लावत असाल तर साताऱ्यात उदयनराजे भोसले यांच्या विरोधात प्रचार का करताय? स्वतःचे ठेवायचे झाकून…

Read More
You cannot copy content of this page