फोंडाघाट चेक नाक्यावर पकडली १४ लाख ४५ हजार ४०० रुपयांची रोकड…
पोलीस कॉन्स्टेबल नितीन बनसोडे व पोलीस कॉन्स्टेबल उद्देश कदम यांनी केली कारवाई.. कणकवली : येथील फोंडाघाट चेक नाक्यावर वाहनांच्या तपासणी दरम्यान कोल्हापूरच्या दिशेने जाणारी पांढऱ्या रंगांची माई हुंदाई कार ( एम एच ०९ जीए ९४३९ ) चालक – जयसिंग मल्हारी पाटीलही हे घेऊन जात असताना फोंडाघाट येथील चेक नाक्यावर कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल नितीन बनसोडे…
