Headlines

Global Maharashtra Breaking News

सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांच्या प्रश्नातून राज्यातील २.३१ लाख शेतकऱ्यांना दिलासा…

सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणण्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश:पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केलेल्या सिंधुदुर्गातील प्रश्नामुळे राज्यस्तरावर व्यापक निर्णय.. ⚡मुंबई दि.१२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फार्मर आइडी, ॲग्रीस्टॅक तसेच महसूल नोंदीतील अडचणींमुळे कर्जमाफी व विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात येणाऱ्या अडचणींचा विषय पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयस्तरावर उपस्थित केल्याने आता राज्यातील सर्वच अशा शेतकऱ्यांना…

Read Full News

श्री गणेश चतुर्थीपूर्वी वेंगुर्ला तालुक्यातील कामे मार्गी लावा : श्री. शंकर घारे

वेंगुर्लाआगामी श्री गणेशोत्सव व अन्य सणाच्या अनुषंगाने तालुक्यातील जनतेला चांगली सुविधा मिळणे आवश्यक आहे. आरोग्य विभाग – बांधकान विभाग – विद्युत वितरण विभागव अन्य विभाग यांनी तत्परतेने सेवा पुरवून नागरिकांना चांगल्या व परिपूर्ण सुविधा मिळण्याच्या दृष्टीने तातडीने अंमलबजावणी करून उर्वरित मेंटेनन्स कामे पूर्ण करण्याचे आदेश वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे व उपसभापती सचिन देसाई…

Read Full News

प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे सीपीएचसी प्रशिक्षण संपन्न

मालवण दि प्रतिनिधी सार्वजनिक आरोग्य विभाग, आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा (Comprehensive Primary Health Care – CPHC) अंतर्गत दोन दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र, आचरा येथे संपन्न झाले. या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या सौ वर्षा सांबारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशिक्षण…

Read Full News

सीमेवरील सैनिकरुपी भावांसाठी पाठविल्या २५हजार राख्या

भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाचा आदर्शवत उपक्रम मालवण (प्रतिनिधी) एक राखी सैनिकांसाठी, सीमेवरच्या भावांसाठी असा संदेश देत रक्षाबंधन सणानिमित्त मालवण येथील भंडारी एज्यूकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयाच्याच्या विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या तब्बल २५ हजार एवढ्या विक्रमी राख्या पोस्टाद्वारे भारताच्या सीमेवर विविध ठिकाणी तैनात असलेल्या सैनिकांना पाठविण्यात आल्या. सीमेवर देशाचे आणि देशातील नागरिकांचे रक्षण करणाऱ्या सैनिक रुपी…

Read Full News

मालवणच्या भंडारी प्राथमिक शाळेच्या आरोही शिंदे हिचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

⚡मालवण ता.१२-:मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण) मुंबई संचालित भंडारी ए.सो. प्राथमिक शाळेची विद्यार्थीनी कु.आरोही सतिश शिंदे हिने प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत मालवण तालुक्यात शहरी विभागात पाचवा क्रमांक पटकाविला आहे आरोही हिच्या यशाबद्दल भंडारी एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष विजय पाटकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, संस्थेचे चेअरमन श्री सुधीर हेरेकर हायस्कुलचे मुख्याध्यापक आर. डी. बनसोडे,…

Read Full News

सिंधुदुर्गातील १८ गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषदेतर्फे सत्कार…

⚡सिंधुदुर्गनगरी ता १२-: पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा तसेच डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १८ गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात जिल्ह्याला नावलौकिक मिळऊन दिल्याने त्याचे अभिनदंन केले. जिल्हा परिषद शिक्षण समिती…

Read Full News

शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या…

सिंधुदुर्ग डोंगराळ जिल्हा असल्याने ६०:४०चा निकष लावण्याचा शिक्षण समितीचा ठराव; नव्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीलाही विरोध.. ⚡ओरोस, ता. १२-: पवित्र पोर्टलद्वारे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत होणाऱ्या सुमारे २८० शिक्षकांच्या भरतीत जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य मिळावे, यासाठी ६०:४० टक्के स्थानिक निकष लागू करावा, असा महत्त्वपूर्ण ठराव जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत घेण्यात आला. सिंधुदुर्ग हा डोंगराळ जिल्हा असल्याने…

Read Full News

सिंधुदुर्ग महाविद्यालयात १४ रोजी सन्मान देशभक्तांचा व मशाल फेरी कार्यक्रम

मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागामार्फत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त दि. १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी सन्मान देशभक्तांचा आणि मशाल फेरी – तिरंगा रॅली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १४ रोजी सायंकाळी ५ वाजता सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या सभागृहात सन्मान देशभक्तांचा हा कार्यक्रम होऊन त्यामध्ये सध्याचे आर्मी ऑफिसर यांचा…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची ‘आदर्श दूध सहकारी संस्था’ स्पर्धा

विजेत्यांना ५० हजारांपर्यंत बक्षीस कुडाळ : जिल्ह्यात दूध उत्पादन वाढविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असून, दूध सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी बँकेने ‘आदर्श दूध सहकारी संस्था’ स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संस्थेला ५० हजार, द्वितीय क्रमांकाला ३० हजार, तर तृतीय क्रमांकाला २० हजार रुपयांचे बक्षीस…

Read Full News

वैभववाडी एसटीच्या दुरवस्थेवर रावराणे आक्रमक..

१८ ऑगस्टला विभागीय नियंत्रकांची पाहणी.. वैभववाडी(प्रतिनिधी )वैभववाडी तालुक्यातील एस.टी. बसस्थानकाची दुरवस्था, विद्यार्थ्यांचे होणारे हाल आणि प्रवाशांच्या प्रलंबित समस्यांबाबत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे सदस्य प्रमोद पुंडलिक रावराणे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक श्री. घोडे यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. प्रमोद कामत यांच्या उपस्थितीत श्री. रावराणे यांनी आज भेट घेतली व समस्यांचे…

Read Full News

You cannot copy content of this page