कणकवली शहरातील तळेकर सेल्स मोबाईल दुकान अज्ञात चोरट्याने फोडले…
⚡कणकवली ता.०१-: शहरातील आपासाहेब पटवर्धन चौकातील तळेकर सेल्स मोबाईल दुकान अज्ञात चोरट्याने फोडले. त्या दुकानातील दोन मोबाईल व १ हजार रोख रक्कम असे मिळून ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना गुरुवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी मोबाईल शॉपीचे मालक विनायक शैलेश तळेकर (रा. वैभववाडी) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात…
