दीपक केसरकर यांना निवडून आणण्यासाठी एकजुटीने काम करा…

महेश सारंग: दोडामार्गात महायुतीची समन्वयक बैठक संपन्न…

⚡दोडामार्ग ता.२९-:* महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांना निवडून आणण्यासाठी भाजपची समन्वयक बैठक आज महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यावेळी महेश सारंग यांनी मार्गदर्शन करत आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी एकत्र काम करावे असे आवाहन यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे.

यावेळी मंदार कल्याणकर,गणेश प्रसाद गवस, सुधीर दळवी राजन मापसेकर रमेश दळवी राजेंद्र निंबाळकर, नऊ गवस आनंद तळणकर,पराशर सावंत, चंद्रकांत मुळीक,भगवान गवस, राजेश फुलारी,देवा शेटकर, गोपाल गवस, योगेश महाले, दादा देसाई,तिलकांचन गवस, मायकल लोबो, शैलेश दळवी,वैभव सुतार, सुखीदानंद धारणकर,दिशा महालकर,सुजाता मोरसजर, तुकाराम बर्डे, सलवान गवस,आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page