चिपळूणमधील अपघातात मृत्युमुखी दोन युवकांमुळे वेंगुर्ले तालुक्यावर शोककळा…
भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी व्यक्त केल्या सहवेदना.. ⚡वेंगुर्ला ता.०८-: चिपळूणमध्ये आयशर टेम्पोची उभ्या कंटेनरला धडक बसून वेंगुर्लेतील दोघे युवक ठार झाल्याची हृदयद्रावक घटना नुकतीच घडली आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून दोघा युवकांच्या परिवारासह वेंगुर्ले तालुक्यावर शोककळा पसरली आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनीही या घटनेबद्दल…
