Global Maharashtra Breaking News

दाखल्यांसाठी युवासेनेचा पुढाकार…

⚡कणकवली ता.२६-: दहावी व बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी शासकीय दाखलांची आवश्यकता असते. सदरचे दाखले तालुक्यातील विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी शिवसेना उबाठा गटाच्या युवासेनेने पुढाकार घेणार आहे, अशी माहिती युवासेनेचे तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. युवासेनेतर्फे विद्यार्थ्यांना तहसीलदार कार्यालयात दाखले काढण्यासाठी आवश्यक ती मदत केली जाणार आहे. युवासेनेतर्फे हा सामाजिक उपक्रम…

Read More

विशाल परब यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप…

⚡सावंतवाडी ता.२६-: भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री.विशाल परब यांच्या माध्यमातून श्री देवी माऊली घोडेमुख युवक कला क्रिडा मंडळ, न्हावेली यांच्या संकल्पनेतून मोफत भात, बियाणे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाचा शुभारंभ न्हावेली पार्सेकरवाडी येथे विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आला. पावसाळा तोंडावर आहे आणि कोकणात भात पिकाचे बियाणे शेतकरी बांधवांना उपलब्ध करून…

Read More

विशाल परब यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप…

⚡सावंतवाडी ता.२६-: भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री.विशाल परब यांच्या माध्यमातून श्री देवी माऊली घोडेमुख युवक कला क्रिडा मंडळ, न्हावेली यांच्या संकल्पनेतून मोफत भात, बियाणे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाचा शुभारंभ न्हावेली पार्सेकरवाडी येथे विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आला. पावसाळा तोंडावर आहे आणि कोकणात भात पिकाचे बियाणे शेतकरी बांधवांना उपलब्ध करून…

Read More

रक्तदान करण्यास आलेल्या रक्तदात्यास अपमानास्पद वागणूक…

उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार ; संबंधितावर कारवाईची देव्या सुर्याजी यांची मागणी सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रक्तदान करण्यासाठी आलेल्या रक्तदात्यास अपमानास्पद व उध्दट वागणूक दिल्याचा प्रकार रविवारी घडला. महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा असताना रक्तपेढीतील कर्मचारी शिष्टाचार पाळणार नसतील व रक्तदात्यांना चांगली वागणूक देत नसतील तर अशा वैद्यकीय अधिकारी वर जिल्हा शल्य चिकित्सकांनी तात्काळ कारवाई…

Read More

माणगावात ग्रामपंचायत रस्त्यावरच अतिक्रमण करत थाटले “मंगल कार्यालय”…

ग्रामस्थांची नाराजी; वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप.. ⚡कुडाळ ता.२६-:माणगाव मळावाडी येथे असलेल्या एका व्यवसायिकांने ग्रामपंचायत रस्तावरच अतिक्रमण केल्याचा प्रकार घडला आहे.त्या ठिकाणी त्याने आपले अनधिकृतपणे मंगल कार्यालय थांटले आहेयाबाबत येथील स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासन, पालकमंत्री, जिल्हाधिकरी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्याकडे देखील तक्रार केली परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून…

Read More

तेलीआळीतील रस्त्यावरील कचरा उचलला

⚡कणकवली ता.२६-: पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर कणकवली नगरपंचायतीने नाले, गटारे सफाईची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत तेलीआळी परिसरातील गटारातील कचरा बाहेर काढून तो गेले चार दिवस रस्त्यालगत ठेवण्यात आला होता. अखेर रविवारी सकाळी सदर कचर्‍याची न. पं. च्या सफाई कामगारांनी उचल केली.पावसाळ्यात गटारे तुंबून पाणी निचरा होण्याच्या समस्या उद्भवू नयेत यासाठी नगरपंचायत प्रशासनाकडून शहरात नाले, गटारे…

Read More

कनेडी हायस्कूलमध्ये 1 जून रोजी माजी विद्यार्थ्यांची बैठक…

⚡कणकवली ता.२६-: माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या पूर्व नियोजनाबाबत विचार विनिमय करण्यासाठी 1 जून रोजी सकाळी 10. 30 वा. कनेडी हायस्कूलच्या ज्ञानदीप सांस्कृतिक भवनात कनेडी दशक्रोशीतील कनेडी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. कनेडी हायस्कूलमध्ये 1953 पासून शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा 23 जून 2024 रोजी मुलुंड, मुंबई येथे होणार आहे. या मेळाव्याच्या नियोजनासाठी या…

Read More

भालचंद्र महाराज संस्थानात 1 जून रोजी ‘प्रतीकृष्ण’चा प्रयोग…

⚡कणकवली ता.२६-: मराठा समाज व पाहुणे मंडळी दशावतार कलाकारांच्यावतीने शनिवार 1 जून रोजी दुपारी 3.30 वाजता येथील प. पू. भालचंद्र महाराज संस्थान येथे महान पौराणिक ‘प्रतीकृष्ण’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. तरी रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Read More

मोती तलावात अज्ञाताचा मृतदेह आढळला…

⚡सावंतवाडी ता.२५-: मोती तलावात अज्ञाताचा मृत्यूदेह तरंगताना आढळून आला आहे. ही घटना आज सकाळी पावणे बाराच्या सुमारास उघडकीस आली.दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

Read More

कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावर विद्युत लाईन तुटून पडल्याने महिलेचा जागीच मृत्यू…

⚡बांदा ता.२६-: बांदा शहरात गडगेवाडी येथील कुंभारदेवणे ओहळात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावर विद्युत भारीत लाईन तुटून पडल्याने महिलेचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. विद्या वामन बिले (वय ६०) असे त्या महिलेचे नाव आहे. या घटनेला महावितरण जबाबदार असल्याचा आरोप करत बांदा ग्रामस्थ आक्रमक झालेत. यावेळी मयताच्या वारसाना रोख दहा लाख रुपये भरपाई द्या अशी मागणी…

Read More
You cannot copy content of this page