महायुतीला मतदान म्हणजे रवींद्र चव्हाणांना मतदान…

अनिल निरोडेकर यांचा तो स्टेटस चर्चेत..

⚡सावंतवाडी ता.०८-: महायुतीला मतदान म्हणजे चव्हाण साहेबाना मतदान, महाराष्ट्राचे व्हिजन म्हणजे रवींद्र चव्हाण असा स्टेटस आज सावंतवाडीतील वकील अँड अनिल निरवडेकर यांनी लावला असून, महायुतीला आपले समर्थन दर्शवले आहे. यात त्यांनी रवींद्र चव्हाण समर्थक असा देखील उल्लेख केला असल्याचे दिसून येत आहे.

You cannot copy content of this page