योग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे थाटात उद्घाटन…
⚡सावंतवाडी,ता.१४-: फिटनेस योग फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित 100 तासांच्या योग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन शुक्रवार दि. 14 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 5:30 वाजता जिमखाना हॉल, सावंतवाडी येथे उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन फिटनेस योग फाऊंडेशनचे योगशिक्षक श्री. शेखर बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्री. अनिल मेस्त्री – उपाध्यक्ष, फिटनेस योग अकॅडमी, श्री. नारायण…
