लोकसभेत जे झालं ते झाले आता विधानसभा निवडणुकीत मात्र तसे होता कामा नये…
उद्धव ठाकरे:शिवसेना म्हणजे कोकण, हे नाते आजपर्यंत कोणी तोडू शकले नाही, आणि आताही कोणी तोडू शकणार नाही… ⚡मालवण ता.१३-: लोकसभेत जे झालं ते झाले आता विधानसभा निवडणुकीत मात्र तसे होता कामा नये याची दक्षता घ्या नाहींतर आता तुम्ही चुकलात तर गुंडांचे राज्य येऊन तुम्हाला दोन्ही पोर खांद्यावर आणि बाप डोक्यावर घेऊन लाचार होऊन चालावं लागेलअशी…
