विनायक राऊत यांना शहरात मिळालेली मतं ही निष्ठेची…
शैलेश गवंडळकर: घात केलेल्यांना थोड्या दिवसात विनायक राऊतांची येईल आठवण.. सावंतवाडी ता.०६-: शहरात विनायक राऊत यांना मिळालेली पाच हजार मते ही निष्ठेची प्रामाणिक मतदारांची असून, हे मतदार पैशांला बळी पडले नाही अशी प्रतिक्रीया सावंतवाडी उबाठाचे शहरप्रमुख शैलेश गवंडळकर यांनी दिली.दरम्यान पैशासाठी मत विकणाऱ्या मतदारांनी चांगल्या उमेदवारांचा घात केला असून नक्कीच त्यांना थोडया दिवसात विनायक राऊतांची…
