Global Maharashtra Breaking News

ऐन पावसाळ्यात होणाऱ्या पोलिस भरतीबाबत फेरविचार करा…

धीरज परब: गृहमंत्र्यांचेवेधले लक्ष.. ⚡कुडाळ ता.१३-: येत्या १९ जून ते १ जुलै या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोलीस दलातील १४२ कॉन्स्टेबल पदासाठी भरती प्रक्रिया सुरू होत असून, याच कालावधीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस वादळी वारे सह अतिवृष्टी होत असते. त्यामुळे मैदाने क्रीडा प्रकार घेण्यायोग्य राहत नाहीत. याकडे मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी गृहमंत्री आणि जिल्हाधिकारी…

Read More

नाला अतिक्रमणाबाबत कुडाळच्या सर्व नगरसेवकांचे एकमत…

मनसेच्या तक्रारीची घेतली दखल.. कुडाळ : संत राऊळ महाराज कॉलेज सर्कल नाला अतिक्रमणावर कुडाळ नगरपंचायतीच्या सतराही नगरसेवकांचे एकमत झाले आहे. सत्ताधारी महाविकस आघाडीच्या ९ तर विरोधी ८ नगरसेवकांनी यासंदर्भात बिल्डरला दिलेली परवानगी रद्द करावी अशी मागणी कुडाळ नगर पंचायतच्या मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. या बाबत सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांशी संपर्क साधला असता त्यांनी…

Read More

बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेजमध्ये नर्सिंगसाठी मोफत मार्गदर्शन कार्यशाळा…

आठवड्यातून चार दिवस असते कार्यशाळा:लाभ घेण्याचे संस्थेचे आवाहन.. ⚡कुडाळ ता.१३-: बॅ.नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग संचलित बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग एज्युकेश अँड रिसर्च अकॅडमी कुडाळ येथे शैक्षणिक वर्ष 2024- 25 मध्ये परिचर्या क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थी – विद्यार्थिनींसाठी मोफत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. .NEET आणि नर्सिंग CET निकाल लागल्यानंतर महाविद्यालयामध्ये प्रवेश…

Read More

मालवणात ठाकरे शिवसेना व युवासेनेतर्फे झाडांचे वाटप…

⚡मालवण ता.१३-:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण तालुका ठाकरे शिवसेना व युवासेना यांच्यातर्फे मालवण तालुक्यातील नागरिकांना काजू व रतांबा झाडांच्या १०३४ रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, बाबी जोगी, पूनम चव्हाण, राजू परब,…

Read More

वटपौर्णिमे दिवशी वडाचे रोपट्यांचे होणार वितरण…

स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघ जिल्हाध्यक्ष हेमंत सावंत,पंकज दळी,संदीप राणे यांची माहिती.. ⚡कणकवली ता.१३-: स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघ सिंधुदुर्ग आणि राणे समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमातून या वटपोर्णिमेला 101 रुपये या देणगी मुल्यावर कुंडीतील वडाचे रोपट्याचे मंगळवार १८ जून रोजी वितरण करण्यात येईल,अशी माहिती स्नेह सिंधूचे अध्यक्ष हेमंत सावंत,पंकज दळी,संदीप राणे यांनी दिली.पर्यावरण…

Read More

हिंदळे वीज समस्या तात्काळ सोडवा…

अन्यथा आंदोलन छेडले जाईल: सरपंच मकरंद शिंदे यांचा इशारा.. ⚡देवगड ता.१३-: देवगड तालुक्यातील हिंदळे येथील वीज समस्यांबाबत सरपंच मकरंद शिंदे व हिंदळे ग्रामस्थांनी गुरुवारी आचरा येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अतुल पाटील यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले आहे,. हिंदळे गावातील वीज समस्या यावेळी मांडण्यात आल्या,हिंदळे गाव विद्युत वितरण कंपनीच्या आचरा विभागात येतो. तळेबाजार वरून…

Read More

देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीमधील प्रलंबित विकासकामांची माहिती मिळावी…

विलास साळसकर:जिल्हाधिकारी यांचेकडे केली निवेदनाद्वारे मागणी… ⚡देवगड ता.१३-: देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील मंजूर झालेली प्रलंबित विकासकामे का रखडली याबाबतची माहिती मिळावी अशी मागणी शिंदे गट तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. देवगड जामसंडे नगरपंचायत हददीमध्ये मंजूर होवूनही प्रलंबित विकासकामे अदयापही रखडलेली आहेत. या मंजूर कामांची निविदाप्रक्रीया होवून संबंधीत मक्तेदारांकडून अनामत रक्कम भरुन…

Read More

पुरोगामी संघटनेने सीईओ देशमुख यांची घेतली भेट…

वृक्षारोपण उपक्रमास सहकार्य करण्याचे केले आवाहन.. देवगड (प्रतिनिधी)दि. १३ जून २०२४ महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन जाधव जिल्हा सरचिटणीस प्रकाश वाडकर,देवगड तालुकाध्यक्ष आनंद जाधव यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांची भेट घेऊन संघटनेने राज्य कार्यकारिणी सभेत सामाजिक जाणीवेतून पर्यावरण संवर्धनासाठी राज्यामधे ५०हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. या पर्यावरणपूरक उपक्रमाबाबत…

Read More

तेरेखोल नदीपात्रातीलतात्काळ गाळ उपसा करण्यात यावा…

बांदा ग्रामस्थांनची मागणी: तहसीलदार यांना निवेदन सादर.. ⚡बांदा ता.१३-: येथील बाजारपेठ बुडीत क्षेत्रात येत असल्याने ग्रामस्थ तसेच व्यवसायिकांना दरवर्षी पावसाळ्यामध्ये पूर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तात्काळ तेरेखोल नदीपात्रातील गाळ उपसा करण्यात यावा, अशी मागणी आज बांदा ग्रामस्थांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी बांदा उपसरपंच राजाराम उर्फ बाळू सावंत, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर…

Read More

यशाने हुरळून न जाता भविष्यातील ध्येय निश्चितीसाठी सतत प्रयत्नशील रहा…

राजन पोकळे:दीपक केसरकर मित्रमंडळाच्यावतीने आयोजित दहावी बारावी मधील पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा केला गौरव.. ⚡सावंतवाडी ता.१३-: यशाने हुरळून न जाता भविष्यातील ध्येय निश्चितीसाठी सतत प्रयत्नशील रहा असे आवाहन शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी आज येथे केले. तर आई- वडीलांनी आपल्या पाल्याला योग्य मार्गदर्शन,चांगले संस्कार देण्यासोबत पाल्याला ज्या क्षेत्रात…

Read More
You cannot copy content of this page