Headlines

Global Maharashtra Breaking News

उपोषणाला सभापती सिद्धेश रावराणे यांचा सकारात्मक प्रतिसाद…

रस्त्यालगतची झाडे-झुडपे, खड्डे व एस.टी. स्टँडच्या समस्यांवर तातडीने प्रशासकीय कार्यवाही.. ​वैभववाडी प्रतिनिधीयेथील रस्त्यालगतची झाडे-झुडपे, खड्डे तसेच एस.टी. स्टँड परिसरातील प्रलंबित समस्यांबाबत अर्जदार श्री. डी. के. सुतार यांनी मांडलेल्या विषयांची पंचायत समिती सभापती सन्माननीय श्री. सिद्धेश दिलीप रावराणे यांनी तात्काळ गंभीर दखल घेतली आहे. जनतेच्या प्रश्नांबाबत अत्यंत तत्परता व संवेदनशीलता दाखवत त्यांनी उपोषणाला सकारात्मक प्रतिसाद दिला.​सभापती…

Read Full News

वैभववाडी व उंबर्डे रुग्णालयांना ८०० टी.टी. इंजेक्शन्सचे वाटप…

वैभववाडी प्रतिनिधीमत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना नितेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली वैभववाडी तालुका वैद्यकीय रुग्णालय व उंबर्डे वैद्यकीय रुग्णालय मधे टी.टी. इंजेक्शन ची कमतरता भासत होती ती लक्ष्यात घेत पंचायत समिती सभापती श्री. सिद्धेश दिलीप रावराणे यांच्या मार्फत ८०० टी.टी. इंजेक्शनचे वाटप करण्यात आले.जनतेच्या आरोग्याची काळजी घेत,लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर ही…

Read Full News

भुईबावडा घाटात भलीमोठी दरड कोसळली..

वाहतूक ठप्प:जेसीबीच्या साहाय्याने युद्धपातळीवर दरड हटवून दुपारी वाहतूक सुरळीत.. वैभववाडी प्रतिनिधीतालुक्यात गेले दोन दिवस जोरदार कोसळणाऱ्या पावसाने रविवारी रात्रभर जोरदार पाऊस कोसळत होता या पावसाने रविवारी पहाटे भुईबावडा घाटात भलीमोठी कोसळली त्यामुळे गगनबावडा खारेपाटण राज्यमार्गवरील वाहतूक ठप्प झाली होती. जेसीबीच्या साह्याने दरड बाजूला करून सकाळी 10 वा नंतर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली.व दुपार नंतर…

Read Full News

कै. डॉ. द. भि. खानोलकर यांना मरणोत्तर ग्रामरत्न पुरस्कार

बांदा/सकाळ वृत्तसेवाभारतीय संविधानाने घालून दिलेल्या आदर्शांनुसार वैद्यकीय क्षेत्रातून जनसेवा तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी नावीन्यपूर्ण आणि उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल (कै.) डॉ. द. भि. खानोलकर यांना बांदा ग्रामपंचायतीच्या वतीने मरणोत्तर ‘ग्रामरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त गांधी चौक, बांदा येथे आयोजित मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. डॉ. खानोलकर यांचे नातू…

Read Full News

विशाल परब यांच्यामार्फत आडेलीतील सर्व शाळा हायस्कूल विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

वेंगुर्लाभाजपा युवा नेते विशाल परब पुरस्कृत आडेली गावातील सर्व प्राथमिक शाळा व हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना दप्तर व वह्या वाटप कार्यक्रम करण्यात आला.गेली काही वर्षे विशाल परब सातत्याने विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना चांगले शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने विशाल परब यांनी सावंतवाडी, वेंगुर्ला व…

Read Full News

पाठपुराव्याला यश; बांदा-बोरीवली-ठाणे एसटी सेवा सुरू

बांदा ता.१६-:बांदा परिसरातील नागरिकांची अनेक दिवसांची मागणी अखेर पूर्ण झाली असून, बांदा-बोरीवली ही मध्यंतरी बंद असलेली थेट एसटी बससेवा १३ ऑगस्टपासून सुरू करण्यात आली आहे. या सेवेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद विकास आघाडीचे गटनेते तथा इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून या बसफेरीचे…

Read Full News

सेंट्रल उर्दू हायस्कूलमध्ये स्मार्ट डिजिटल क्लासरूमचे लोकार्पण

स्वातंत्र्यदिनाचेऔचित्य साधून सोहळा; सुलेमान बेग यांच्या स्मरणार्थ सोहराब बेग यांचे विशेष आर्थिक सहकार्य.. ⚡सावंतवाडी ता.१६-: सावंतवाडी मर्कजी जमात बॉम्बे सावंतवाडी संचलित सेंट्रल उर्दू हायस्कूल शाळेच्या स्मार्ट डिजिटल क्लासरूमचा उद्घाटन सोहळा शनिवार दि.१५ ऑगस्ट २०२६ स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून उत्साहात संपन्न झाला . या कार्यक्रमाचे उद्घाटन सावंतवाडी मर्कजी जमात बॉम्बे संस्थेचे विश्वस्त मा . श्री . सोहराब…

Read Full News

बुर्डी पुलावर रिक्षा-आयशरची भीषण धडक…

वृद्ध प्रवासी गंभीर जखमी.. सावंतवाडी : सावंतवाडी-आंबोली मार्गावरील बुर्डी पुलावर आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रिक्षा आणि आयशर टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात आंबोली येथील गणपत राऊळ (वय ६५) हे गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी दहाच्या सुमारास बुर्डी पूल परिसरात रिक्षा आणि आयशर टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता…

Read Full News

संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त तीन तालुक्यांत विविध सामाजिक उपक्रम..

५ हजार वृक्षांचे वाटप; रक्तदान शिबिरासह विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके, रुग्णालयांना पंखे व गरजूंना छत्री वाटप.. सावंतवाडी : शिवसेना जिल्हाप्रमुख सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती महिला जिल्हाप्रमुख…

Read Full News

माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांचे स्वप्न साकार करण्याची ही मुहूर्तमेढ…

ना. नितेश राणे:’झोया मरीन’ बोट बांधणी प्रकल्पाच्या माध्यमातून २०० स्थानिक युवकांना रोजगार,रेडी बंदर व आरोंदा जेटीसह ताज पंचतारांकित प्रकल्प ही लवकरच मार्गी.. ⚡सावंतवाडी ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात औद्योगिक प्रकल्पांच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा व या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढावे हे स्वप्न काही वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री व या जिल्ह्याचे पालकमंत्री नारायण राणे साहेब यांनी पाहिले. ते…

Read Full News

You cannot copy content of this page