सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सावंतवाडी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद…
⚡बांदा ता.२९-: दत्तप्रसाद युवक कला क्रीडा मंडळ नेतर्डे व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सावंतवाडी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात २५ दात्यांनी रक्तदान केले.गोवा बांबोळी मेडिकल रुग्णालयच्या रक्तपेढीने रक्त संकलन केले. रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने कमी वेळेत हे रक्तदान शिबीर घेण्यात आले. २५ दात्यांनी यावेळी रक्तदान केले.यावेळी मंडळाचे…
