अक्षय साईल यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या आरोपींना शोधण्यास पोलीस अपयशी…
भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग गुरुवार पासून छेडणार बेमुदत उपोषण सावंतवाडी दि – ०८:- अक्षय जर्नादन साईल याच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यास पोलिस अपयशी ठरल्याने पोलिस निरीक्षक सावंतवाडी यांच्या कार्यालया समोर भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग गुरुवार १२ सप्टेंबर पासून बेमूदत उपोषणास छेडणार आहेत. दरम्यान कोलगाव भोम वाडी येथील अक्षय जनार्दन साहिल यांच्या…
