अकरा दिवसांच्या गणपती बाप्पांचे जयघोषात विसर्जन…!
⚡सावंतवाडी ता.१८-: गेले अकरा दिवस मोठ्या भक्तिभावाने गणरायाची सेवा केल्यानंतर अखेर आज विसर्जनाचा तो दिवस आला, गणपती बाप्पा गेले गावाला, चैन पडेना आम्हाला असे म्हणत असताना पाणावलेले डोळे, यावर्षीच्या घरगुती बाप्पांची अखेरची आरती, बाप्पाला घातलेले गाऱ्हाणे , त्यानंतर वाजतगाजत ढोलताशांच्या गजरात काढलेली बाप्पांची मिरवणूक, शेतातील पायवाटेने गणेश विसर्जन कोंडजवळ नेऊन भक्तीमय वातावरणात, फटाक्यांच्या आतषबाजीत साश्रू…
