कुडाळ पत्रकारांची तहसीलदारांसोबत विकासात्मक चर्चा…
कामकाज, विविध योजना, जनतेचे प्रश्न यावर झाली चर्चा:तहसीलदार वीरसिंग वसावे यांचाही सकारात्मक पुढाकार.. ⚡कुडाळ ता.०६-: कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी आज कुडाळ तालुक्यातील पत्रकारांशी विविध विषयांवर चर्चा केली. लोकांचे विविध प्रश्न, त्यांना येणाऱ्या अडचणी, प्रशासकीय कामकाज, लाडकी बहीणसह विविध योजना यावर यावेळी विस्तृत स्वरूपात चर्चा करण्यात आली. कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी कुडाळ तालुक्याचा कार्यभार…
