Global Maharashtra Breaking News

पुरस्काराबद्दल भाजप जिल्हाध्यक्षांकडून परूळेबाजार ग्रामपंचायतीचा सन्मान…

⚡वेंगुर्ला ता.०६-: परूळेबाजार ग्रामपंचायतीला जाहिर झालेल्या कै.वसंतराव नाईक शेती केंद्रीत ग्राम पुरस्कार १ जुलै रोजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात आला. वसंतराव नाईक कृषी संशोधन व विकास प्रतिष्ठान मुंबई यांच्यामार्फत हा पुरस्कार जाहीर झाला होता. या पुरस्काराबद्दल भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी परूळेबाजारचे प्रभारी सरपंच राजू दुधवडकर व माजी सरपंच प्रदिप…

Read More

जय गणेश इंग्लिश स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश…

⚡मालवण ता.०६-: मालवण येथील जय गणेश इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यानी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शालांत शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश प्राप्त केले आहे. या शाळेच्या चार विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. या परीक्षेमध्ये जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुल मधील इयत्ता पाचवीचे ३० विद्यार्थी तसेच आठवीचे १७ विद्यार्थी प्रविष्ठ…

Read More

कवी आशिष वरघणे, मनीषा शिरटावले यांना काव्य पुरस्कार जाहीर…

⚡कणकवली ता.०६-: तालुक्यातील नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे यंदापासून कोकण भूमिपुत्र कविवर्य वसंत सावंत आणि कविवर्य नारायण सुर्वे यांच्या नावाचे काव्य पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत. यावर्षीच्या या उपक्रमासाठी मागविण्यात आलेल्या कवितांमधून कविवर्य वसंत सावंत काव्य पुरस्कारासाठी वर्धा येथील कवी आशिष वरघणे यांची तर कविवर्य नारायण सुर्वे पुरस्कारासाठी सातारा येथील कवयित्री मनीषा शिरटावले यांची…

Read More

संजयच्या काव्य लिखाणाने मी भारावून गेलो…

संग्राम पाटील:देवगड रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी च्या वतीने स्वर्गीय संजय धुरी यांच्या कथा काव्यसंग्रहाचे दिमाखात प्रकाशन… ⚡देवगड ता.०६-: एखाद्या बसल्या ठिकाणी काव्य करण्याची स्व.संजय चे अंगी असलेल्या काव्य लेखनाच्या कलेने भारावून गेलो व त्याने केलेल्या कथा, काव्य लेखनाचे प्रकाशन करण्याचे दिलेले वचन , दिलेला शब्द पूर्ण करू शकलो .यासारखा दुसरा कोणताही आनंद नसून या…

Read More

कनेडी हायस्कूलचे पर्यवेक्षक बयाजी बुराण यांचे डी एस एम परीक्षेत यश…

कणकवली -:माध्यमिक विद्या मंदिर कनेडी चेपर्यवेक्षक व क्रीडा शिक्षक श्री बयाजी बुराण यांनी शालेय व्यवस्थापन पदविका परीक्षेत यश संपादन केले .बॅरिस्टर नाथ पै. बी. एड. विद्यालय कुडाळ या केंद्रातून ही परीक्षा दिली होती .त्यांना प्राचार्य धावडे, प्रा. बांबरडेकर, प्रा. मर्गज, प्रा.कदम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले . या यशा बद्दल त्यांचे कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे…

Read More

सावंतवाडी काँग्रेसच्या माध्यमातून दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार…*

सावंतवाडी ता.०६-: तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज सावंतवाडी तालुक्यातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे भव्य सत्कार सोहळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी जिल्हा कॉग्रेस अध्यक्ष इरशाद शेख , कॉग्रेस नेते अँड .दिलीप नार्वेकर ,सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर ,शहराध्यक्ष ॲड. राघवेंद्र नार्वेकर ,रविंद्र म्हापसेकर,विभावरी सुकी, युवक जिल्हा उपाध्यक्ष जास्मिन लक्ष्मेश्वर,अमिदी मिस्त्री , संजय लाड, शहर…

Read More

लाडकी बहीण योजना अंमलबजावणीसाठी मालवण नगरपरिषदेकडून कक्ष स्थापन…

⚡मालवण ता.०६-: महाराष्ट्र शासनाची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या निर्देशानुसार मालवण नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या उपस्थितीत नगरपरिषद कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यानुसार मालवण नगरपरिषदेकडून महिला लाभार्थ्यांसाठी ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच अंगणवाडी केंद्रावर व मालवण नगरपरिषद कार्यालय येथे मोफत अर्ज उपलब्ध…

Read More

बोर्डिंग ग्राऊंड येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन…

⚡मालवण ता.०६-: गुडमॉर्निंग क्रिकेट क्लब, मालवण यांच्यावतीने दि. ११ ते १४ जुलै या कालावधीत मालवण येथील बोर्डिंग ग्राऊंड येथे जिल्हास्तरीय ‘एक गाव- एक संघ’ पावसाळी रबरी (पांढरा) चेंडू क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक १५,५५५ रु. व चषक, द्वितीय पारितोषिक १०,१११ रु. व प्रमाणपत्र, सर्वोत्तम शिस्तबद्ध संघ १,५५१ व स्मृतिचिन्ह, मालिकावीर…

Read More

त्रिंबक येथे १५ रोजी वृक्षारोपण महोत्सव…

⚡मालवण ता.०६-: त्रिंबक ग्रामपंचायत आणि जागृत त्रिंबक ग्रूप यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. १५ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता त्रिंबक ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मालवणच्या तहसीलदार वर्षा झाल्टे तसेच मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आत्मज मोरे, तालुका कृषी अधिकारी, एकनाथ गुरव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास…

Read More

एचपीचा गॅस सिलिंडर आता बुकिंग केल्यावरच उपलब्ध…

कुडाळ ख.वि. संघ व्यवस्थापक श्री. करावडे यांची माहिती:सीएससी धारकांना बुकिंग बाबत केले मार्गदर्शन.. ⚡कुडाळ ता.०६-: शासन व एचपीसीएल कंपनीच्या नियमानूसार आता यापुढे गॅस ग्राहकांना बुकिंग केल्याशिवाय गॅस सिलिंडर मिळणार नाही. त्यामुळे गॅस ग्राहकांनी आपल्या गॅससाठी बुकिंग करणे अनिर्वाय आहे. गॅसचे बुकिंग केले तरच एचपीसीएलचा कुडाळ संघामधील गॅस ग्राहकांना उपलब्ध होईल अन्यथा गॅस सिलेंडर उपलब्ध होणार…

Read More
You cannot copy content of this page