Headlines

Global Maharashtra Breaking News

गोळवण येथील तळी दुरुस्ती कामाचा शुभारंभ…!

*⚡मालवण ता.२४-:* मालवण तालुक्यातील ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकवलच्या १५ व्या वित्त आयोग निधीमधून मंजूर असलेल्या श्री देव लिंगेश्वर मंदिर जवळील तळी दुरुस्ती करणे” कामाचा शुभारंभ कार्यक्रम गोळवण गावठणवाडी (नाईकवाडी) येथील श्री. विलास नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गोळवण ग्रा. पं. सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. शरद मांजरेकर, ग्रा. पं. सदस्य सौ. प्राजक्ता चिरमुले, तंटामुक्ती अध्यक्ष…

Read More

निवडणुकीच्या तोंडावर जनतेला विकासाचे स्वप्न दाखवणे हा केसरकरांचा नवीन धंदा…

जयेंद्र परुळेकर: पंधरा वर्षात मतदारसंघासाठी काय केले? किती रोजगार निर्माण केले..? ⚡सावंतवाडी ता.२४-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर हे निवडणूका जवळ आल्या की आश्वासनाची खैरात करतात, मतदार जनतेला स्वप्न दाखवणे हा त्यांचा धंदा झाला असा टोला ठाकरे सेनेचे प्रवक्ते जयेंद्र परुळेकर यांनी आज केला लगावला.दरम्यान आतापर्यंत त्यांनी या मतदारसंघासाठी काय…

Read More

कुडाळ न्यायालयात कायदेविषयक फलक अनावरण आणि मार्गदर्शन…

न्यायालय आवारात राबविली स्वच्छता मोहीम:पोलीस, वकील संघटना, न्यायालयीन कर्मचारी यांचा सहभाग.. ⚡कुडाळ ता.२४-: दिवाणी न्यायालय (क. स्तर) कुडाळ, तालुका विधी समिती कुडाळ व कुडाळ तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायालय कुडाळ तेथे दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी नवीन फौजदारी कायदेविषयक माहितीच्या फलकाचे न्यायालयाच्या आवारात अनावरण करण्यात आले. पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे कुडाळ यांच्याकडून…

Read More

संस्कृत दिनाचे औचित्य साधून व्ही. एन. नाबर बांदा विद्यालयात संस्कृतचे वर्ग सुरू…

बांदा येथील व्ही.एन.नाबर प्रशालेत संस्कृत दिनाच्या निमित्ताने संस्कृतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्कृत विषयात बी.ए. झालेले व साहित्य विशारद डिग्री असलेले श्री.नरहरी उपाध्ये सर व्यासपीठावर उपस्थित होते त्याचबरोबर संस्कृत शिक्षक श्री.तृषार कुडकेही उपस्थित होते तसेच बांदा गावचे उपसरपंच श्री.बाळू सावंत व पंचायत सदस्य श्री. शामसुंदर मांजरेकर आणि श्री. निलेश कदम…

Read More

अवैध दारू वाहतूक प्रकरणी सोलापूर येथील एक ताब्यात…

इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई: साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त.. ⚡बांदा ता.२४-: जुना पत्रादावी-बांदा रोड आरोसबाग तिठ्याजवळ अवैधरित्यामद्याची वाहतूक करताना सोलापूर येथील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई काल रात्री 8 वाज्याण्याच्या सुमारास करण्यात आले असून त्याच्याकडून तब्बल 5,50,000किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. विशाल गायकवाड (वय 27) रा.सोलापूर असे ताब्यात घेणाऱ्या संशयत आरोपीचे नाव…

Read More

राज्य सरकारचा निर्णय स्वागतार्ह…

सरपंच उपसरपंचांचे मानधन दुप्पट करण्याचा राज्य सरकारचा निर्णय:वागदे सरपंच संदीप सावंत यांनी जिल्ह्यातील सरपंचांच्या वतीने सरकारचे मानले आभार.. कणकवली : राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांचे आताचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी होणार आहे. लोकप्रतिनिधी म्हणून सरपंच…

Read More

सावंतवाडीत सतरा दिवसांच्या गणरायाला मोठ्या भक्तीभावानं निरोप…

सावंतवाडी : तालुक्यातील सतरा दिवसांच्या गणरायाला मोठ्या भक्तीभावानं निरोप देण्यात आला. शहरातील श्री देव नरसोबा गणपती व सालईवाडा भट्टीवाडा गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाला मोठ्या जल्लोषात विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष व फटाक्यांच्या आतषबाजीने गणरायाचे विसर्जन करण्यात आले. लाडक्या गणरायाला निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते‌. गेले सतरा दिवस आरती,…

Read More

मालवणात वाळूची अवैध वाहतूक करणारा डंपर पकडला…

महसूल विभाग पून्हा ऍक्शन मोडमध्ये: वाळू व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले.. मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यात गेले काही दिवस अनधिकृत वाळू उपसा व वाळूची वाहतूक वाढली असताना आणि दुसरीकडे याबाबत महसूल प्रशासनाची कारवाई थंडावली असताना याबाबत जनतेतून तक्रारी वाढल्याने महसूल विभाग पुन्हा ऍक्शन मोड मध्ये आला असून नायब तहसीलदार श्रद्धा चौगुले यांच्या पथकाने आज सायंकाळी मालवण सागरी…

Read More

भक्तिमय वातावरणात सिंधुदुर्ग राजाला निरोप…

भव्य विसर्जन मिरवणुकीत निलेश राणे सहभागी.. कुडाळ : सतरा दिवसांच्या चैतन्यमयी वास्तव्यांनंतर आज सिंधुदुर्ग राजाचे पावशी येथील तलावात अगदी भक्तिमय वातावरणात करण्यात आले.सिंधुदुर्ग राजाची विसर्जन मिरवणूक मोठ्या थाटामाटात आणि डीजे, बँजोच्या तालावर, फटाक्यांच्या आतषबाजीत निघाली या विसर्जन मिरवणुकीमध्ये भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे सहभागी झाले होते. कुडाळ येथील भाजप कार्यालय येथे सिंधुदुर्ग राजाची…

Read More

जिल्ह्यात खो खो ला भविष्यात चांगले दिवस….

अमित सामंत:लवकरच पंच परीक्षा घेणार.. कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात खो-खो खेळाला भविष्यात नक्कीच चांगले दिवस येतील. त्या दृष्टीने माझ्या अध्यक्षपदाचा उपयोग करेन असा विश्वास महाराष्ट्र खोखो असोसिएशनशी संलग्न दि अम्याच्युअर खो खो असोसिएशन सिंधुदुर्गचे नूतन जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी व्यक्त केला. अध्यक्षपदी निवड झाल्यांनतर कुडाळ येथे श्री. सामंत पत्रकार परिषदेत बोलत होते. एका महिनाभरात खो…

Read More
You cannot copy content of this page