मळगाव येथे १ ऑक्टोबर रोजी मोफत आरोग्य शिबीर…
भाजप व एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे यांचे आयोजन.. सावंतवाडी । प्रतिनिधी :भारतीय जनता पार्टी मळगांव वएसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे यांच्या संयुक्त विद्यमाने मळगांव येथे १ ऑक्टोबर रोजीमोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. मळगाव ग्रामपंचायतलगत असलेल्या पेडणेकर सभागृहात हे १ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत…
