वेंगुर्ला येथे १३ रोजी संयुक्त ‘वीर अभिमन्यू‘…
वेंगुर्ला प्रतिनिधी- रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन व रोटरॅक्ट क्लब वेंगुर्ला मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.१३ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता वेंगुर्ला-कॅम्प येथील मधुसूदन कालेलकर सभागृहात ‘वीर अभिमन्यू‘ हा संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. या नाटकात दत्तप्रसाद शेणई, बाबा मयेकर, गौरव शिर्के, बाबली नाईक, उदय कोनसकर, प्रशांत मयेकर, बाळू कोचरेकर, बंटी कांबळी, पुरूषोत्तम खेडेकर,…
