Headlines

Global Maharashtra Breaking News

हृदयासंबंधी नियमित आरोग्य तपासणी करा…

जिल्हा सिद्ध चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांचे आवाहन :जिल्हा रुग्णालयात साजरा झाला जागतिक हृदय दिन कार्यक्रम.. सिंधुदुर्गनगरी ता ३०मानवी शरीरात हृदय फार महत्वाचे आहे. त्यामध्ये बिघाड झाल्यास मृत्यूही येऊ शकतो. त्यामुळे हृदयासंबंधी कोणतीही समस्या असल्यास तात्काळ उपचार घ्यावेत, तसेच नियमित तपासणी सुरू ठेवावी. असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी जागतिक हृदय दिन कार्यक्रमात…

Read More

दंत चिकित्सालयासाठी अत्याधुनिक मशीन वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध…

काँग्रेस खा कुमार केतकर यांच्या निधीतून मिळाली सेवा:काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित लोकार्पण.. सिंधुदुर्गनगरी ता ३०सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या दंत चिकित्सालयासाठी आवश्यक असलेल्या सर्व मशनरी काँग्रेसचे राज्यसभा खासदार डॉ कुमार केतकर यांच्या खासदार निधीतून (२२ लाख) उपलब्ध झाल्या आहेत.याचा लोकार्पण कार्यक्रम आज सम्पन्न झाला. त्यामुळे हा विभाग आता सक्षम झाला आहे, याचा सर्व सामान्य नागरिकांना फायदा होणार…

Read More

लोखंडी डेस्क बेंच वितरणात कणकवली विधानसभेत भ्रष्टाचार…

ठाकरे शिवसेनेने छेडले आंदोलन.. सिंधुदुर्गनगरी ता ३०समाज कल्याण विभागाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत कणकवली विधानसभा मतदार संघात वाटप केलेल्या लोखंडी डेस्क बेंच निधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. तसेच या बेंचवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न टाकता त्यावर आमदार राणे यांचे नाव टाकण्यात आले. हा बाबासाहेबांचा अपमान असल्याचा आरोप करत…

Read More

मुलभूत सुविधा जे आमच्या हक्काच आहे ते आम्हाला प्राप्त झाले पाहिजे…

अर्चना घारे: जागर, महिला, युवकांचा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद* ⚡सावंतवाडी ता.३०-: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून जाणीव जागर यात्रेच्या* तिसऱ्या टप्प्याला सावंतवाडी तालुक्यात सुरूवात झाली आहे. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यात्रेला मिळत आहे. आमच्या मुलभूत हक्कापासून वंचित ठेवण्याच काम गेली अनेक वर्षे झालेल आहे. त्यामुळे आमच्या जे हक्काच आहे ते आम्हाला प्राप्त…

Read More

श्रमदानातून केली मंदिर परिसराची साफसफाई…

पानवळ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद कार्य.. ⚡बांदा ता.२९-: येथील पानवळ येथे असलेल्या प्रसिद्ध मारुती मंदिर परिसरात झाडे-झुडपे वाढल्याने मंदिरात जाण्या-येणाऱ्या भाविकांना त्याचा प्रचंड त्रास होत होता. तसेच आजूबाजूचा परिसर हा जंगलमय असल्याने साप व इतर जंगली प्राण्यांचा देखील धोका वाढलेला होता. ही बाब लक्षात येताच पानवळ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येत सदर मंदिर व परिसराची साफसफाई…

Read More

कामाचा ठेका मॅनेज करण्यासाठी आलेल्या बाउन्सरना चोप…

जिल्हा परिषद बांधकाम विभागातील प्रकार:आ वैभव नाईक यांच्यासह शिवसैनिक झाले आक्रमक.. ⚡ओरोस ता.३०-: सावंतवाडी पंचायत समितीच्या इमारत बांधकामाचे आठ कोटीचे टेंडर मिळण्यासाठी थेट जिल्हा परिषद बांधकाम च्या कार्यालयात बाऊन्सर बसवून कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिक व ठेकेदार यांच्याकडील कागदपत्रांची तपासणी करण्याचा प्रकार सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आज घडला आहे. ही बाब ठाकरे शिवसेनेला समजताच आमदार वैभव नाईक…

Read More

कळसुली सरपंच सचिन पारधिये यांना पितृशोक…!

⚡कणकवली ता.३०-: कळसुली गवसेवाडी येथील रहिवासी आणि ज्येष्ठ नागरिक श्री.पुनाजी सिताराम पारधिये उर्फ काका पारधिये (वय ७९) यांचे रविवारी २९ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,तीन विवाहित मुलगे,सुना, नातवंडे,पुतणे,पुतणी असा मोठा परिवार आहे पुनाजी पारधिये हे काका पारधिये या नावाने विशेष परिचित होते.मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांनी अनेक माणसे जोडली होती….

Read More

वागदे येथील आर्यादुर्गा मंदिरात नवत्रोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन…

कणकवली दि. ३० सप्टेंबर श्री. दुर्गापासक ऐक्यवर्धक संघ श्री. आर्यादुर्गा मंदिर, दुर्गानगर, वागदे यांच्यावतीने आर्यादुर्गा देवीचा नवरात्रोत्सव आश्विन शु. प्रतिपदा गुरुवार दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ ते आश्विन शु. नवमी शनिवार दि. १२ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी…

Read More

‘मुलांच्या मोबाईलचे करायचे काय’ मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न…

बॅरिस्टर नाथ पै सेवांगण यांच्यावतीने आयोजीत मार्गदर्शन कार्यक्रमात सायबर तज्ञ मुक्ता चैतन्य यांचे मार्गदर्शन. सावंतवाडी ता.२९-:ऑर्कुट, वाॅटस् ॲप, फेसबुक, इन्टाग्राम, स्नॅपचॅट आणि तत्सम सोशल मिडिया हे सर्वच काहीना काही विकण्यासाठीच अस्तित्वात आले आहेत. त्यांची रचना व्यावसायिक आहे. मोबाईल सुरु केल्यापासून ते बंद करेपर्यंत विविध माध्यमातून तो पैसा वसूल करतच असतो. मानवाचा वाढता स्क्रीन टाईम आणि…

Read More

कणकवली गावच्या मानकरी आणि ग्रामस्थांनी मानले आमदार नितेश राणे यांचे आभार…

कणकवलीकणकवली – देवगड – वैभववाडी चे आमदार नितेश राणे यांनी कणकवली गावच्या श्री देव गांगो या देवस्थानसाठी सहकार्य केल्याबद्दल देवस्थानचे मानकरी आणि ग्रामस्थ यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन गावच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.यावेळी गावातील गाव पुरुष सदानंद राणे, रमेश राणे, किशोर राणे, अभय राणे, विलास राणे, सुनील देसाई, दत्ताराम साटम, गोट्या राणे, बंडू राणे,…

Read More
You cannot copy content of this page