कणकवली पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांची बदली…
तर कणकवली पोलीस निरीक्षक पदी बी. जी. धुमाळ यांची नियुक्ती.. ⚡कणकवली ता.१७-: पोलिस निरीक्षक समशेर तडवी यांची बदली सिंधुदुर्गनगरी येथील आर्थिक गुन्हे शाखेत झाली आहे. तर कणकवली पोलीस निरीक्षक पदी बी. जि. धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली.
