Global Maharashtra Breaking News

वर्षपूर्तीच निमित्त भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना संजू परब यांच्याकडून शुभेच्छा…

सावंतवाडी ता.१८-: भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाला आज प्रभाकर सावंत यांच एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. दरम्यान त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीत भरभरून यश मिळाल्याबद्दल आता येणाऱ्या विधानसभेत देखील त्यांच्या हातून चांगलं काम घडो व विधानसभेत देखील भाजपला चांगलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातून यश मिळो अशी…

Read More

धक्का मित्रमंडळातर्फे कुडाळकर हायस्कुलच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप…

मालवण (प्रतिनिधी) मालवण मधील धक्का मित्रमंडळ या सेवाभावी ग्रुपतर्फे मालवण वायरी येथील डॉ. एस. एस. कुडाळकर हायस्कूल मधील गरजू ११ मुलांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले. या मदती बद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नंदिनी साटलकर यांनी धक्का मित्रमंडळाचे आभार मानले. यावेळी धक्का मित्रमंडळाचे देवा तोडणकर, हेमंत शिरगांवकर, नितेश जाधव, भूषण पिसे, गौरेश कांबळी, विशाल आपकर, नितीन…

Read More

संतोष राणे यांची कोकण विभागा गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य पदी नियुक्त…

⚡सावंतवाडी ता.१८-: युनियन बँक आॅफ इंडियाचे माजी शाखा व्यवस्थापक, कुडाळ एम. आय. डी. सी. इंडस्ट्रीज असोसिएशनचे कायम निमंत्रित कार्यकारिणी सदस्य व प्रतिथयश नव उद्योजक संतोष राणे यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अॅन्ड अॅग्रिकल्चर (MACCIA) च्या कोकण विभागातून गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य म्हणून नियुक्त केले आहे. ही निवड चेंबरच्या वतीने चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी…

Read More

ज्येष्ठ नागरिक नाऊ बोडेकर यांचे वृद्धापकाळाने राहात्या घरी निधन…

⚡वैभववाडी ता.१८-: खाबाळे दारयेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक नाऊ धाकलू बोडेकर वय 81 यांचे वृद्धापकाळाने राहात्या घरी निधन झाले.त्यांच्यावर खांबाळे येथील मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी विवाहित तीन मुली दोन मुलगे सुना नातवंडे जावई. असा मोठा परिवार आहे.

Read More

महाळुंगे येथे चक्रीवादळामुळे घराचे छप्पर उडून 23 हजार सहाशेचे नुकसान…

देवगड(प्रतिनिधी)१८ जुलै २०२४ 90 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून शासनाने अजूनही अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे.

Read More

इळये वरंडवाडी येथील बेपत्ता २८ वर्षीय युवकाचा मृतदेह सापडला…

⚡देवगड ता.१८-: इळये वरंडवाडी येथील बेपत्ता किरण मंगेश सावंत (२८) या युवकाचा मृतदेह तेथील प्राथमिक शाळेच्या ओहोळात बुधवारी सायंकाळी ६.३० वा. च्या सुमारास आढळून आला. किरण या १४ जुलैपासून बेपत्ता होता. चार दिवसांनी त्याचा मृतदेह सापडला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण सावंत हा १४…

Read More

तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा ११ रोजी गुणगौरव…

वेंगुर्ला प्रतिनिधी- सिधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळ, शाखा-वेंगुर्ला तर्फे समाजातील दहावी, बारावी, पदविका, शिष्यवृत्ती तसेच विशेष परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ रविवार दि. ११ ऑगस्ट रोजी मठ येथील संतोष नांदोसकर यांच्या निवासस्थानी सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

Read More

मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुणाजी गावडेंकडून शाळेतील मुलांना खाऊ वाटप…

⚡सावंतवाडी ता.१८-: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेत्ये शाळेत सर्व मुलांना सरपंच गुणाजी गावडे यांनी खाऊ वाटप करून मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी गुरुदास गावकर शरद जाधव संतोष गावडे महेश गावडे शिक्षक वर्ग आदी उपस्थित होते.

Read More

रस्त्याचा अंदाज न आल्याने आयशर टेम्पो गटारात कलंडून अपघातग्रस्त…

⚡बांदा ता.१९-: गोव्याहून पुण्याच्या दिशेने जाणारा आयशर टेम्पो रस्त्याचा अंदाज न आल्याने बांदा निमजगा येथे गटारात कलंडून अपघातग्रस्त झाला. हा अपघात आज दुपारी झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी जाणारे पर्यटक हे बांदा दाणोली मार्गाचा वापर करत असल्याने या मार्गावार वाहतुकीची नेहमीच वर्दळ असते. समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना…

Read More

गुरुपौर्णिमेनिमित्त रविवारी प. पूज्य श्री संत सदगुरु आनंदी गुरुजी यांचा दर्शन सोहळा…

कुडाळ : रविवार, २१ जुलै रोजी परम पूज्य श्री संत सदगुरु आनंदी गुरुजी यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शन सोहळा आयोजित केला आहे. गुरुशिष्याचे नाते दृढ करणारा उत्सव आषाढ शुक्ल पौर्णिमा या दिवशी सकाळी ठीक १०.३० वाजता ज्ञान, कर्म, भक्ती आणि मुक्ती संस्थेच्या बावळाट फौजदार वाडी (ता : सावंवाडी) या मठामध्ये आयोजित केला आहे. तरी सर्व सद्भक्तांनी भाविकांनी…

Read More
You cannot copy content of this page