Global Maharashtra Breaking News

गेळे प्रश्न सोडवलाय,मी नारळावर हात ठेवून सांगतो…

मंत्री दिपक केसरकर:तर अनेल लोक सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमीनी खरेदी करत सुटलेत.. ⚡सावंतवाडी ता.२९-: आंबोली, चौकुळ, गेळेचा जमिन प्रश्न ३० वर्ष प्रलंबित होता. महाराष्ट्र शासनाने आजपर्यंत वहीवाट नाही अशा जमीनींच कधीही वाटप केलं नाही. या जमीनीच वाटप करण्यासाठी मी प्रयत्न केलेत. मी कुठलाही प्रस्ताव अडवलेला नाही. तसं असेल तर देवळात नारळ ठेवा अन् मी अडवल्याच सांगा….

Read More

गेळे वासियांनी गाव बंदी करून केसरकरांना त्यांची जागा दाखवली…

राजन तेली: माझ्यावर हकालपट्टीचे कारवाई करणार होता त्याच काय झाल..? ⚡सावंतवाडी ता.२९-: केसरकरांच्या म्हणण्याप्रमाणे मी जरी लहान कार्यकर्ता असलो तरी मी चाकरमानी नाहि किंवा बोलच्चन गिरी करत नाही, आज गेळे सारख्या गावात ग्रामस्थ प्रसंगी तुम्हाला गाव बंदी करतात यावरूनच तुमच काम किती चांगल आहे हे गेळे वासियांनी दाखवून दिले आहे. असा टोला माजी आमदार राजन…

Read More

भजन स्पर्धेचा निकाल जाहीर…

तांबोळी येथील स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ प्रथम: मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.२९-: महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त दीपक भाई मित्रमंडळ आणि शिवसेना शिंदे गट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भजन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, या स्पर्धेत तांबोळी येथील स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला…

Read More

जनतेसाठी लढणारा ‘संदिपदादा’

⚡सावंतवाडी ता.२९-: राजकारणाचा उपयोग ग्रामस्थांसाठी, त्यांच्या हितासाठी करणारा युवा चेहरा म्हणजे संदिप एकनाथ गावडे. आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर अल्पावधीतच जनतेला आपलसं करणार हे नेतृत्व. मूळ फणसवडे येथील असणाऱ्या संदिपजींचा जन्म सावंतवाडीत झाला. डोंबिवली येथे त्यांनी आपल उच्च शिक्षण पूर्ण केल. एम.बी.ए फायनान्स ही पदवी त्यांनी संपादित केली. आई-वडिलांनी दिलेला समाजसेवेचा वारसा ते पुढे घेऊन गेले. जिल्हा…

Read More

रामगड येथील प्रगत विद्यामंदिरमध्ये साने गुरुजी कथामालेची स्थापना…

⚡मालवण ता.२८-:अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा मालवण या शाखेशी संलग्न प्रगत विद्या मंदिर, रामगड या शाळेत साने गुरुजी कथामालेची स्थापना कथामालेचे मालवण तालुका अध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना ‘कथा : तंत्र आणि मंत्र’ या विषयावर सुरेश ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. तसेच कथा निवेदकासाठी आवश्यक असणारे गुण…

Read More

देवगड नांदगाव मार्गावरील धोकादायक झाडे कटिंग केल्याने वाहन चालकात समाधान…

⚡देवगड ता.२८-: देवगड निपाणी हा महत्त्वाचा मार्ग आहे देवगड देवगड नांदगाव मार्गावर शिरगाव परिसरात मुख्य रस्त्यालगत अनेक वडासहित अनेक धोकादायक झाडे होती ही झाडे अतिवृष्टीमुळे पडून वाहतुकीचा खोळंबा होत होता. इतर झाडेही धोकादायक परिस्थितीत होती. येथील वाहन चालक व ग्रामस्थांनी या धोकादायक झाडे तोडण्यात यावी अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती.त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने…

Read More

देवगड येथील राष्ट्रीय लोकअदालतीत ४९ प्रकरणे निकाली…

⚡देवगड ता.२८-: उच्च न्यायालय मुंबई, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण- मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण- सिंधुदुर्ग ओरोस यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून दिवाणी न्यायालय ‘क’ स्तर-देवगड येथे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश तथा देवगड तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष श्रीमती एन. बी. घाटगे यांच्या हस्ते झाले. या राष्ट्रीय लोकअदालतीत दिवाणी व…

Read More

सोनवडे तर्फ कळसुली येथील राणे कुटुंबियांच भाजपा नेते निलेश राणे यांच्याकडून सांत्वन…

⚡ओरोस ता.२८-: दोन दिवसांपूर्वी राधानगरी येथे झालेल्या अपघातात कुडाळ तालुक्यातील सोनवडे तर्फ कळसुली येथील सुजल राणे व सचिन राणे या दोन सख्या भावांचा दुर्दैवी अंत झाला होता या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी आज राणे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले, यावेळी मृत मुलांचे वडील चंद्रकांत राणे यांच्या वैद्यकीय उपचारासाठी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत…

Read More

मालवणात बीच टेनिस खेळाची कार्यशाळा संपन्न…

⚡मालवण ता.२८-: विदेशात मोठ्या प्रमाणावर खेळल्या जाणाऱ्या बीच टेनिस या खेळातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि एस्परर या स्पोर्ट मॅनेजमेंट कंपनीचे सीईओ विश्वजित सांगळे यांच्या कंपनीमार्फत मालवण येथील चिवला बीच येथील दर्यासारंग बीच रिसॉर्ट येथे बीच टेनिस खेळाची एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. मालवण मधील टोपीवाला हायस्कूलच्या ४४ विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. या…

Read More

अजितदादांनी समाजकारण जोपासत राजकारण केले…

अबीद नाईक: अजित पवार यांच्या वाढदिनानिमित्त आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.. कणकवलीकेवळ आरोग्य शिबीर घेऊन न थांबता येथील गरजू रुग्णांना औषधेड़ी मोफत बाटप करण्यात येणार आहे. जानचे नेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सप्ताह साजरा करण्याची सूचना प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी केली होती त्यानुसार सध्या पावसाळी वातावरणामुळे वाढणाऱ्या आजारांवर औषधोपबार मोफत करण्याचे नियोजन करण्यात आले…

Read More
You cannot copy content of this page