पोलिसांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याच्या समन्वय समितीमध्ये मंत्री दीपक केसरकर यांची नियुक्ती…
सावंतवाडी : राज्यातील पोलीसांच्या विविध समस्यांसंदर्भात त्यांच्या कुटुंबियांकडून वेळोवेळी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या, अडचणींबाबत शासनाकडे निवेदने केली जातात. पोलीसांच्या कुटुंबियांना येणाऱ्या समस्या, अडचणींवर विचारविनिमय करुन त्यावर तोडगा काढण्यासाठी समन्वय समिती गठीत करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी उपमुख्य तथा गृहमंत्री, देवेंद्र फडणवीस तर सदस्यपदी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत कौशल्य विकास…
