रोटरी क्लब ऑफ वैभववाडी यांच्यावतीने दत्त विद्या मंदिर वैभववाडी नंबर 1 शाळेसाठी प्रिंटर भेट…

⚡वैभववाडी ता.२७-: सामाजिक बांधिलकी जपत रोटरी क्लब ऑफ वैभववाडी यांच्यावतीने दत्त विद्या मंदिर वैभववाडी नंबर 1 शाळेसाठी प्रिंटर भेट देण्यात आला.
त्यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रशांत गुळेकर माजी अध्यक्ष संजय रावराणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय शेळके प्राध्यापक डॉ नामदेव गवळी शैलेंद्र परब स्नेहल रावराणे मुकुंद रावराणे सलोनी टक्के मुख्याध्यापक दिनकर केळकर उपशिक्षिका मनीषा साठे, केंद प्रमुख जाधव सर

You cannot copy content of this page