महेश सारंग यांचा वाढदिवस साजरा…
विविध क्षेत्रातील मान्यवरानी उपस्थित राहत दिल्या शुभेच्छा ⚡सावंतवाडी ता.२५-: महेश सारंग यांचा वाढदिवस आज त्यांच्या निवासस्थानी छोट्याखाणी पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या मित्र परिवाराकडून , सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीकडून तसेच राजकीय व्यक्तीकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी महेश सारंग यांना मानणाऱ्या हितचिंतकाची मोठी गर्दी केली होती.यावेळी यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी जिल्हाध्यक्ष प्रभाकर…
