मालवणात भाजप व निलेश राणे यांच्या माध्यमातून भव्य नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन…
१ लाखाच्या प्रथम बक्षीसासह अनेक बक्षीसांचा होणार वर्षाव.. मालवण (प्रतिनिधी) नारळी पौर्णिमेनिमित्त भाजपतर्फे भाजपचे मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघ प्रमुख निलेश राणे यांच्या माध्यमातून पुरुष व महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन दि. १९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वा. मालवण बंदर जेटी येथे करण्यात आले. पुरुषांच्या स्पर्धेतील विजेत्याला १ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असून इतर अनेक…
