Global Maharashtra Breaking News

‘विकल्प टूर्स अँड ग्लोबल एज्युकेशन कन्सल्टन्सी’ घेणार गगनभरारी…

माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर:सावंतवाडीत झाला शानदार शुभारंभ, दिग्गज मान्यवरांची उपस्थिती… सावंतवाडी ता.१६-: येथील ‘विकल्प टूर्स अँड विकल्प ग्लोबल एज्युकेशन कन्सल्टन्सी’ ही अतिशय महत्त्वाकांक्षी आणि दूरगामी कन्सल्टन्सी असून पर्यटन जिल्हा असणाऱ्या सिंधुदुर्गात यानिमित्ताने अतिशय विधायक आणि विकासात्मक कार्य होणार आहे. अल्पावधीतच युवा उद्योजक प्रफुल्ल गोंदावळे यांच्या माध्यमातून विकल्प गगन भरारी घेणार, असे गौरवोद्गार गोव्याचे माजी…

Read More

सकल मराठा समाजाने अद्याप निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला नाही…

सीताराम गावडे:इच्छूक उमेदवारांनी आपली कागदपत्रे गोळा करावी -अंतीम निर्णय मनोज जरांगे पाटील घेतील.. ⚡सावंतवाडी ता.१६-: सकल मराठा समाजाने विधानसभा निवडणुकीत उतरण्याची भूमिका अद्याप पर्यंत जाहिर केली नाही,मात्र सकल मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास समाज निवडणूक लढवणार आहे, त्यामुळे जे कोण इच्छुक असतील त्यांनी आपली कागदपत्रे तयार ठेवावीत असे समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी…

Read More

सावंतवाडी तालुक्यात १६ पासून भगवा सप्ताह..

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व श्री रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून सप्ताह सुरु:कोलगाव जिल्हा जिल्हा परिषदपासून सुरुवात.. ⚡सावंतवाडी ता.१४-: शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भगवा सप्ताहनिमित्त सावंतवाडी विधानसभेत शिवसेना संपर्क यात्रा अभियान विधानसभाप्रमुख श्री रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून 16 ऑगस्टपासून सावंतवाडी तालुक्यामध्ये कोलगाव जिल्हा परिषदपासून सुरुवात होत आहे. याबाबतची माहिती तालुका संघटक मायकल…

Read More

मळगाव शारदा विद्यालय रस्ता शाळेच्या पटांगणाच्या पेवर ब्लॉक व रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम पूर्ण…

पुणे येथील संतोष गायके यांनी शाळेसाठी दिलेल्या ८५१०० रुपयांच्या देणगीतून काम पूर्णत्वास… सावंतवाडी : सहदेव राऊळ : पुणे येथील श्री गणेश पॅकेजिंगचे मालक श्री संतोष गायके यांच्या दातृत्वातून श्री गायके यांच्या शाळेसाठी दिलेल्या ८५१०० रुपयांच्या भरीव देणगीतून शाळेच्या पटांगणास पेवर ब्लॉक आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्टचे काम पूर्णत्वास आले. या शाळेचे माजी विद्यार्थी श्री केतन…

Read More

पंचायत समिती देवगड आयोजित मोटारसायकल रॅली ठरली लक्षवेधी…

⚡देवगड ता.१४-: हर घर तिरंगा उपक्रमांअंतर्गत पंचायत समिती देवगड आयोजित तिरंगा मोटारसायकल रॅली देवगड ते विजयदुर्ग किल्ला रॅली गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली .जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरूपी स्मरणात रहावी व त्याचे स्मरण व्हावे या उद्देशाने भारतीय स्वातंत्र्य दिनांच्या ७८ व्या दिन अंतर्गत ९…

Read More

महाराष्ट्र शासन नोंद रद्द करून पूर्वीप्रमाणेच कबुलायतदार गावकर असा सातबारा होणार…

मंत्री दीपक केसरकर:ग्रामस्थांच्या मागणीला यश.. ⚡सावंतवाडी ता.१४-: चौकूळ जमीन प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ग्रामस्थांच्या मागणीला यश आले आहे. त्यांच्या मागणीप्रमाणे सातबारा वरील महाराष्ट्र शासन नोंद रद्द करून पूर्वीप्रमाणेच कबुलायतदार गावकर असा सातबारा होणार आहे. मात्र वैयक्तिक सातबारा राहता एकाच सातबारावर सर्व ग्रामस्थांची नावे येणार असून इतर हक्कांमध्ये कबुलायतदर गांवकर अशी नोंद असणार…

Read More

जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, शरद पवार पक्षाच्या माध्यमातून ‘जाणीव जागर यात्रा’…

अमित सामंत:सावंतवाडी, मतदार संघातील नागरिक आपल्या मूलभूत हक्कांपासून वंचित.. ⚡सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडी मतदारसंघातील सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग या तीन तालुक्यातील १५० गावांमध्ये जाऊन जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, व जनतेला त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी रा. काँ. शरदचंद्र पवार पक्षाची ‘जाणीव जागर यात्रा’ शुक्रवार, दिनांक १६ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यासंदर्भात आज पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमितजी सामंत…

Read More

आंबोली मान्सून मॅरेथॉन अविस्मरणीय करण्यासाठी टीम ॲडव्हेंचर सज्ज…

सावित्री पालयेकर:हर घर तिरंगा या संदेशासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांचे विकासाचे स्वप्न घेऊन आंबोली धावणार.. ⚡आंबोली ता.१४-: कोकणचे व्हिजनरी नेतृत्व, आपले लाडके पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय रविंद्रजी चव्हाणसाहेब आणि खासदार नारायणराव राणेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच आंबोली ग्रामपंचायत आणि सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीम भव्यदिव्य अशी आंबोली मान्सून मॅरेथॉन आयोजीत…

Read More

दत्ता सामंत यांच्या माध्यमातून आयोजित भजन स्पर्धेचा राज्यात नावलौकिक…

भजनसम्राट भालचंद्र केळूसकर: जिल्हास्तरीय भजन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद.. मालवण (प्रतिनिधी) दत्ता सामंत यांच्या पुढाकाराने घुमडे गावचे ग्रामदैवत श्री देवी घुमडाई मंदिरात होत असलेली भजन स्पर्धा आदर्श घेण्यासारखी आहे. याठिकाणी अतिशय शिस्त पाळली जाते. यंदा या स्पर्धेचे दहावे वर्ष आहे. तरीदेखील कोणतेही गालबोट न लागता ही स्पर्धा अविरतपणे सुरु आहे. यासाठी दत्ता सामंत दाखवत असलेले औदार्य…

Read More

मातृत्व आधार फाउंडेशन संस्थेतर्फे विविध पुरस्कार जाहीर…

पत्रकार भूषण मेतर, शिक्षक प्रवीण कुबल व उद्योजिका पुष्पलता आजगावकर यांना पुरस्कार जाहीर.. मालवण (प्रतिनिधी) मालवणच्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मातृत्व आधार फाउंडेशनने आपल्या पाचव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार जाहीर केले असून दैनिक रत्नागिरी टाइम्सचे मालवणचे पत्रकार श्री. भूषण मेतर यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार तर रेकोबा माध्यमिक विद्यालय वायरी भूतनाथ…

Read More
You cannot copy content of this page