पी एम श्री विद्यामंदीर वैभववाडी प्रशालेत विद्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न…
वैभववाडी प्रतिनिधीपी एम श्री योजनेअंतर्गत पी एम श्री विद्यामंदिर वैभववाडी येथे श्री राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल सांगुळवाडी यांच्या वतीने आरोग्य शिबिर घेण्यात आले या शिबिरामध्ये इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.या शिबिराचे उद्घाटन श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सांगुळवाडी संस्थेचे संचालक संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे…
