महायुती व महाविकास आघाडीच्या वरिष्ठाना बंड रोखण्यास अपयश…
अर्चना घारे परब आणि विशाल परब निवडणूक लढवण्यावर ठाम; सावंतवाडी मतदार संघात चौरंगी लढत.. ⚡सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडी मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये करण्यात आलेले बंड वरिष्ठ अपयश आले असून, बंडखोरानी माघार घेतली नसल्याने, महायुतीतील भाजपचे युवा नेते विशाल परब आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या अर्चना घारे परब यांनी आज निवडणूक अर्ज…
