शरद पवार यांचावरील टीकेचा अर्चना घारे यांनी केला निषेध…
सावंतवाडी – ज्येष्ठ नेते आमचे सर्वांचे आधारस्तंभ शरद पवार यांच्यावर सदाभाऊ खोत यांनी अतिशय खालच्या थराला जाऊन घृणास्पद वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा कमी असून अतिशय संतापजनक वक्तव्य आहे. या संपूर्ण प्रकारचा मी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करते असे मत सावंतवाडी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सौ.अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केले. शरदचंद्र पवार…
