अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५९ वे प्रांत अधिवेशन २७ ते २९ डिंसेबर रोजी सावंतवाडीत…
पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती: प्रांत अधिवेशनच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळेल;अतुल काळसेकर.. सावंतवाडी ता.०९-: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 59 वे कोकण प्रांत अधिवेशन हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटी येथे 27 ते 29 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. याबतची माहिती संघटनेचे पदाधिकारी यांनी आज आयोजीत पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले…
