जुगार खेळताना चौघे ताब्यात…

कोलगाव-कुंभयाळवाडी येथे कारवाई:११ हजाराच्या रोख रक्कमेसह मुद्देमाल जप्त..

⚡सावंतवाडी, ता.३१: कोलगाव- कुंभयाळवाडी येथे जंगल परिसरात सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून तब्बल चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून ११ हजाराच्या रोख रकमेसह जुगार खेळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page