Oppo स्मार्ट फोन खरेदीवर शिरोडा परबवाडा येथील सोमनाथ नागवेकर यांना लकी ड्रॉ मध्ये भेटली मारुती कार:१५ एप्रिल पर्यंत सुरू राहणार ऑफर..
⚡सावंतवाडी ता.३१-: सावंतवाडी येथील किर्ती सेल्स मोबाईल मध्ये गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर विविध प्रकारच्या ऑफर लावण्यात आला आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने Oppo च्या स्मार्ट फोन खरेदीवर शिरोडा परबवाडा येथील रहिवासी सोमनाथ नागवेकर यांना OPPO Raffel Activiti वर लकी ड्रॉ मध्ये पहिले गिफ्ट मारुती कार भेटली. तसेच हि ऑफर १५ एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे. त्या मध्ये कार, टू व्हीलर, 5g स्मार्टफोन, तसेच कॅश रिओर्ड अशी बरीच बक्षिसे जिंकण्याची संधी भेटणार आहे. ह्या ऑफर चा लाभ घेण्यासाठी OPPO Smart phone खरेदी करा फक्त किर्ती सेल्स मोबाईल सावंतवाडी येथे मोबाईल खरेदी करा आणि मिळवा भरघोस बक्षिसे! भाग्यवान विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन…!
