सी वर्ल्ड, रिफायनरीला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंना घरी बसवा…
प्रमोद जठार:सहाही आमदार महायुतीचेच निवडून येणार.. कणकवली : ज्याला रिफायनरी नको, समृद्धी महामार्ग नको, सी वर्ल्ड प्रकल्प नको, कुठलाच विकास प्रकल्प नको अशा उद्धव ठाकरे यांना आता जनतेने घरी बसविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे चिपळूण ते सावंतवाडीपर्यंतच्या सहाही मतदारसंघात महायुतीचेच आमदार निवडून येणार असा विश्वास माजी आमदार आणि भाजप संघटक समन्वयक प्रमोद जठार यांनी येथे…
